माझ्या गावाबद्दल

खरवळ ग्रामपंचायत ही पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत असून दोन महसुली गावे आहेत - मूळगाव खरवळ व वीरनगर. तसेच जांभुळपाडा, फणसपाडा, बडपाडा अशा वस्ती आहेत.

गावात

  • जि.प. मराठी शाळा : ०५ (एकूण इयत्ता १ ते ४ = ४)
  • इयत्ता १ ते ८ वी :
  • आरोग्य उपकेंद्र :
  • अंगणवाडी :

अंतर

  • नाशिकपासून : ५४ कि.मी.
  • त्र्यंबकेश्वरपासून : २२ कि.मी.
  • जवळचे रेल्वे स्टेशन :नाशिक रोड – ५७ कि.मी.
  • ओझर विमानतळ :६९ कि.मी.

जमीन

  • गावाचे एकूण क्षेत्रफळ : ६०१.१३१ हेक्टर
  • बागायत क्षेत्र : १५ हेक्टर
  • जिरायती क्षेत्र :५८६ हेक्टर

मुख्य पिके

  • भात, नागली

विशेष वैशिष्ट्ये

गाव सह्याद्री पर्वतरांगांवर डोंगराळ भागात वसलेले आहे. पावसाळ्यात येथे पाण्याची मुबलक उपलब्धता असते व हा भाग गोदावरीच्या उगमस्थानाचा आहे. पावसाळ्यातील रमणीय वातावरण पाहण्यासाठी नाशिक शहरातून मुख्य पर्यटक येथे येतात. पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत म्हणजे पावसाचे पाणी आहे.त्यानंतर मे अखेरपर्यंत पाण्याचे नियोजन केले जाते. मूळगाव खरवळ येथे नवीन हनुमान मंदिर उभारण्यात आले आहे. त्यामुळे गावात भक्तिमय वातावरण असते.

खरवळ

छोटेसे पण निसर्गरम्य गाव आहे. आपण पावसाळ्यात नक्की भेट द्या. त्यासाठी खालील ठिकाणी या.

गावातील सुविधा

  • आरोग्य : आरोग्य उपकेंद्र
  • शिक्षण : प्राथमिक शाळा (इयत्ता १ ते ८ वी)
  • महिला व बालकल्याण : अंगणवाडी केंद्रे – ६
  • दूरसंचार : दूरध्वनी सुविधा व इंटरनेट कनेक्टिव्हिटी उपलब्ध
  • सामाजिक सभामंडप : गावात ३ असून तेथे सर्वजनिक कार्यक्रम होतात
  • स्मशानभूमी शेड : मूळगाव खरवळ येथे उपलब्ध आहे
  • दशक्रिया विधी शेड : खरवळ व वीरनगर येथे उपलब्ध आहे
  • व्यायामशाळा : खरवळ व वीरनगर येथे उपलब्ध आहे
About Department

0

गट ग्रामपंचायत

0

कुटुंब

0

लोकसंख्या

0

पुरुष

0

महिला

प्रशासकीय संरचना

dcm

मा. श्री. ओमकार पवार (भा.प्र.से.)

मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक

dcm

डॉ वर्षा फडोळ

उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक

dcm

श्रीमती प्रतिभा संगमनेर

प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा

dcm

संदीप खैरनार

विस्तारधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती त्रंबकेश्वर

dcm

ज्ञानेश्वर गोकुळ सपकाळ

विस्तारधिकारी ग्रामपंचायत पंचायत समिती त्रंबकेश्वर

dcm

रविकांत बबिता रामचंद्र सानप

गटविकास अधिकारी

dcm

हेमंत कुसुम गोकुळ बच्छाव

सहा. गटविकास अधिकारी

dcm

किशोर बाळासाहेब भदाणे

ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत खरवळ

📢 सूचना फलक
  • Important Update: New labour welfare schemes announced.
  • Office will remain closed on 19th July (public holiday).
  • Application deadline for contractor license extended.
  • Training for safety officers starts next Monday.

पदाधिकारी

श्री सुभाष चंदर मौळे

सरपंच

श्री भरत चंदर शेवरे

उपसरपंच

श्रीमती पर्वता विष्णू भुसारे

ग्रामपंचायत सदस्य

श्रीमती यशोदा मधुकर गारे

ग्रामपंचायत सदस्य

Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 6
Logo 7
Logo 8